स्मरणखेळ - कसे खेळावे?
या खेळामध्ये चिन्हांच्या जोड्या दडविलेल्या आहेत. खेळाडूला त्या जोड्या ओळखायच्या आहेत. त्यासाठी पहिल्या चिन्हावर टिचकी मारा व त्यानंतर दुसऱ्या चिन्हावर टिचकी मारा. खेळ चालू झाल्यावर सर्व चिन्हे झाकली जातात. म्हणजे खेळाडूला त्यांच्या जागा लक्षात ठेवाव्या लागतील.
चिन्हांची जोडी बरोबर ओळखल्यानंतर दोन्ही चिन्हांचा रंग हिरवा होईल.
कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी प्रयत्नांत सर्व चिन्हे शोधणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे.
खेळ पूर्ण झाल्यावर दवंडी पिटावीता येईल. त्यासाठी लाऊडस्पिकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी केली जाईल.