अंताक्षरी - कसे खेळावे?
अंताक्षरी या खेळामध्ये शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरु होणारा शब्द शोधायचा असतो. हा खेळ संगणकाबरोबर खेळायचा आहे. पहिला शब्द संगणक देईल.
मग खेळाडूने दुसरा शब्द द्यायचा, मग संगणक तिसरा शब्द देईल. हा खेळ कंटाळा येईपर्यंत, किंवा दोन्ही खेळाडूंपैकी एक, शब्द शोधायला असमर्थ ठरेपर्यंत खेळायचा.
खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटावीत येते. त्यासाठी लाऊडस्पिकर च्या बटनावर टिचकी मारा.
हा खेळ तुमच्या शब्दज्ञानाची परीक्षा पाहतो. भाषेची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)