या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात शब्द खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून किंवा शब्दशोध करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.

तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली किंवा शब्दशोध खेळ खेळून मजा करा.







आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ